डिजिटल मिडीया संपादक पत्रकार . संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रकाश ऐनापूरे यांची निवड
डिजिटल मिडीया संपादक पत्रकार . संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रकाश ऐनापूरे यांची निवड

चंदगड प्रतिनिधी
: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या राज्य कार्यकारिणीच्या रविवारी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीत कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रकाश ऐनापुरे महान कार्य न्यूज चॅनल चे चंदगड तालुका प्रतिनिधी यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते प्रकाश ऐनापुरे यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी नूतन राज्य संघटक दीपक मांगले, शहानूर मुल्ला, बाबासाहेब मुल्ला, रुपेश मऱ्यापगोळ, सुरेश खोत, शिवकुमार संसदी, अशोक मोहिते यांच्यासह गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश ऐनापुरे यांच्या निवडीमुळे शिरोळ हातकणगले . चंदगड .गडहिग्लज आजरा .गारगोटी . सह . चंदगड तालुक्यातील डिजिटल माध्यमांना बळकटी मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केले जात आहे प्रकाश ऐनापूरे यांच्या निवडीने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे




