राष्ट्रीय

भरमूअण्णा पाटील यांचा 90 वा वाढदिवस उदया साजरा होणार..

भरमूअण्णा पाटील यांचा 90 वा वाढदिवस उदया साजरा होणार..

 

चंदगड तालुक्याची ज्येष्ठ नेते, चंदगड तालुक्याचे हरितक्रांतीचे जनक, सर्व सामान्य जनतेचा आधारवड, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांचा 90 वा वाढदिवस मजरे कार्वे येथील स्वराज मल्टीपर्पज हॉल येथे शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी साजरा होत आहे.

सकाळी 12 वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार असून कागलचे माजी आम. संजयबाबा घाटगे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, चंदगडचे आम. शिवाजीराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी आम. परशुराम नंदिहळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चंदगड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अण्णा भाऊ प्रेमी चंदगड विधानसभा यांनी केले आहे..करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button